“मुक्कम पोस्ट देवाच घर” – पाच भारतीय भाषांमध्ये डब होणारा पहिलाच मराठी चित्रपट!

मराठी चित्रपटसृष्टीने एक अभिमानास्पद पाऊल पुढे टाकत “मुक्कम पोस्ट देवाच घर” या बहुचर्चित चित्रपटाने इतिहास रचला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये डब होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला असून, तो आता Amazon Prime Video वर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कीमाया प्रॉडक्शन्स प्रस्तुत, महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांनी… Read More “मुक्कम पोस्ट देवाच घर” – पाच भारतीय भाषांमध्ये डब होणारा पहिलाच मराठी चित्रपट!

सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

आपल्याला पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाचं घर कुठे असेल? असा निरागस प्रश्न विचारणाऱ्या लहान मुलीची भावनिक कथा मांडणारा “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉन्च करण्यात आला. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, आणि कलाकार या खास प्रसंगी उपस्थित होते. हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस… Read More सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

देवाच्या घर म्हणजे काय? “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपट देणार उत्तर!

देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असतं? या एका निरागस मुलीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला असून, ३१ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मनाला भिडणारी कथा चित्रपटाचा टीजर एका अनोख्या कल्पनेवर आधारित आहे. “आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं,… Read More देवाच्या घर म्हणजे काय? “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपट देणार उत्तर!