१०० व्या नाट्यसंमेलनातील विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न

मुंबई, २ मार्च: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. या नाट्य महोत्सवात बंगाली, तमिळ, इंग्रजी आणि मराठी अशा बहुभाषिक नाटकांचे सादरीकरण करण्यात आले, ज्याचा आस्वाद नाट्यरसिकांनी… Read More १०० व्या नाट्यसंमेलनातील विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीपप्रज्वलन आणि नटराज चरणी श्रीफळ वाहून या भव्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मोहन आगाशे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, तसेच कार्यकारिणी व नियामक… Read More १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२५: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी नाट्यसृष्टीच्या या ऐतिहासिक टप्प्याला साजरे करताना, भारतीय भाषांतील विविध नाटकांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. या महोत्सवाबाबत नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष… Read More १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन