सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी ‘चिडिया’ चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवणारा हिंदी चित्रपट ‘चिडिया’ येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर गाजत असून, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक विशेष स्क्रिनिंग मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आले होते. हे स्क्रिनिंग महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासाठी… Read More सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी ‘चिडिया’ चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग
