गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’
गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगत आणलीमहाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात तिच्या खास अदा, नखरे आणि एनर्जीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. तिचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज, सुचिर कुलकर्णी यांचं संगीत आणि तरंग वैद्य यांचे बोल यामुळे हे गाणं चांगलंच गाजत आहे. चित्रपटात स्त्री सन्मान आणि संघर्षाची कथा‘वामा’ चित्रपटाची… Read More गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’
