पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत इंद्राणी आणि नेत्राच्या तत्वांचे रहस्य !
झी मराठीच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’* मालिकेत पंचपिटिका रहस्य मध्ये पुढे काय होणार ह्याची सर्वानाच उत्सुकता आहे. पहिल्या पेटीच रहस्य सर्वांसमोर उलघडले आहे, पण दुसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल. वावोशी गावातील स्मशानात दुसरी पेटी आहे पण तिथे प्रेत जळत असल्यामुळे त्या दोघींना पेटी… Read More पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत इंद्राणी आणि नेत्राच्या तत्वांचे रहस्य !
