श्रेयस तळपदे दिसणार सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपटात*

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाचे कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार… Read More श्रेयस तळपदे दिसणार सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपटात*

… आणि भार्गव जगतापची ‘नाळ भाग २’शी नाळ जोडली गेली

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ चित्रपटाची. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच यातील कलाकारांचेही प्रेक्षक प्रचंड कौतुक करत आहेत. चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ‘मणी’च्या अभिनयालाही विशेष दाद मिळत आहे. ‘मणी’ म्हणजेच भार्गव जगताप. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची ‘नाळ भाग २’ साठी अगदी योगायोगाने निवड… Read More … आणि भार्गव जगतापची ‘नाळ भाग २’शी नाळ जोडली गेली

एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला

‘एकदा येऊन तर बघा’ या मराठी चित्रपटाची रसिक प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. ‘एकदा… Read More एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला

अक्षराला,अधिपतीकडून पाडव्याची विलक्षण भेट !

नव्या जोडप्याला लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची जितकी उत्सुकता असते तितकीच आवर्जून प्रतीक्षा असते दिवाळीतल्या पाडव्याची. झी मराठीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत ही अक्षरा- अधिपतीची पहिली दिवाळी आहे आणि अक्षरा ही दिवाळी खास बनविण्या करिता स्वतः आकाश कंदील बनवतेय, जो पाहून अधिपती तिच्या पुन्हा प्रेमात पडतो. अक्षराने बनवलेला आकाश कंदील अधिपती कौतुकाने घरासमोर लावतो. भुवनेश्वरी… Read More अक्षराला,अधिपतीकडून पाडव्याची विलक्षण भेट !

मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’

एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘गणराया’ आणि ‘करा ऊस मोठा’ या दोन गाण्यांनंतर आता ‘लावा फोन चार्जिंगला’ ही ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या ‘लावण्यवती’ च्या गाण्यांमध्ये ‘लावा फ़ोन चार्जिंगला’ या अजून एक ठसकेदार लावणीचा समावेश झाला आहे. नुकताच या लावणीचा टीझर प्रदर्शित झाला असून टीझरवर मिळालेला प्रतिसाद पाहून प्रेक्षक… Read More मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’

रॉनी रॉड्रिग्स यांनी हाऊसकीपिंग कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी याना दीपक तिजोरी, आरती नागपाल, दिलीप सेन यांच्या उपस्थितीत दिवाळीची खास भेट दिली.

दिवाळी हा भारतीयांसाठी एक विशेष सण आहे आणि तो प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दिव्यांचा सण असल्याने वातावरणात आनंद आहे. श्री रॉनी रॉड्रिग्स, सीएमडी, पर्ल ग्रुप ऑफ कंपनीज, ज्यात अलीकडेच पीबीसी एज्युकेशन अँड फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश आहे, हा सण नेहमी त्यांच्या सभोवतालच्या वंचित लोकांसोबत साजरा करतात. या वर्षीही त्यांनी पर्ल ग्रुप ऑफ कंपनीज… Read More रॉनी रॉड्रिग्स यांनी हाऊसकीपिंग कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी याना दीपक तिजोरी, आरती नागपाल, दिलीप सेन यांच्या उपस्थितीत दिवाळीची खास भेट दिली.

रॉकस्टार के 12 साल: नरगिस फाखरी ने अपनी डेब्यू फिल्म के बारे में अपने विचार किये व्यक्त!

आज इम्तियाज अली द्वारा निर्देशित और रणबीर कपूर और नरगिस फाखरी अभिनीत प्रतिष्ठित फिल्म “रॉकस्टार” की 12वीं वर्षगांठ है। अपने बेहतरीन म्यूजिक एल्बम और कहानी के लिए मशहूर यह फिल्म आज भी दुनियाभर के प्रशंसकों के दिलों में एक खास जगह बनाए हुए है। फिल्म में हीर का किरदार निभाने वाली नरगिस फाखरी ने अपना… Read More रॉकस्टार के 12 साल: नरगिस फाखरी ने अपनी डेब्यू फिल्म के बारे में अपने विचार किये व्यक्त!

अशी सापडली ‘नाळ भाग २’मधील चिमी !

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते, तो झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’ अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यात आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा ठोसर. ‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित… Read More अशी सापडली ‘नाळ भाग २’मधील चिमी !