कोण ठरणार ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारांचे मानकरी?
‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कार सोहळ्यात मालिका, चित्रपट विभागात जोरदार चुरस महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठीच्या वतीने ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाल्यापासून या पुरस्कारांसाठी मराठी सिनेसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली असून सगळ्या विभागात कमालीची चुरस आहे. परिक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा कौल ध्यानात… Read More कोण ठरणार ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारांचे मानकरी?
