Get ready to groove to the beats of Sherni Aayi – Disney+ Hotstar’s Aarya Season 3, with Raja Kumari & Sushmita Sen

Mumbai, 6th November, 2023: Lo aayi dekho sherni! Sushmita Sen aka Aarya Sareen, is back with yet another fierce sherni – none other than the indomitable Raja Kumari creating a resounding roar that is bound to create waves! Titled Sherni Aayi, Disney+ Hotstar’s fierce song is a reminder that Aarya is not someone you can… Read More Get ready to groove to the beats of Sherni Aayi – Disney+ Hotstar’s Aarya Season 3, with Raja Kumari & Sushmita Sen

शॉर्ट अँण्ड स्वीट’ ला प्रेक्षकांची पसंती

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शॉर्ट अँण्ड स्वीट` चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट भावनिक तसेच गोड कथा असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपट पाहून आल्यावर चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांकडून ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’ला सकारात्मक प्रतिसाद मिळताना… Read More शॉर्ट अँण्ड स्वीट’ ला प्रेक्षकांची पसंती

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ ने यापूर्वीच आपल्या टिझरच्या माध्यमातून सर्वत्र ‘झिम्मा’ मय वातावरण निर्माण केले आहे. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या… Read More नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेमध्ये योगेश सोहोनीचा प्रवेश होणार!

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता कुठे मुंबईच्या धावत्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली आहे. कुणाच्याही मदतीशिवाय डॉक्टर बनण्याचं आपलं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या बयोला आता आणखी कुठल्या-कुठल्या आव्हानांना… Read More छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेमध्ये योगेश सोहोनीचा प्रवेश होणार!

फेस्टिवल स्टाईल आणि अदिती राव हैदरीचे एथनिक लुक

सणासुदी सीझन सुरू झाला असून अनेक कलाकार सध्या त्यांच्या पारंपरिक लूक्स मध्ये वावरताना दिसतात अश्यातच बॉलिवुड अभिनेत्री आहे जी तिच्या अत्याधुनिक एथनिक लुकसाठी ओळखली जाते आणि ती म्हणजे अदिती राव हैदरी. अभिनयाच्या सोबतीने फॅशन उत्तम प्रकारे कॅरी करून ती नेहमीच चर्चेत असते. अदिती राव हैदरी ने तिच्या नेहमीच कमालीच्या एथनिक लूक्स ने सगळ्यांची मन जिंकून… Read More फेस्टिवल स्टाईल आणि अदिती राव हैदरीचे एथनिक लुक

अभिनेत्री अंकिता लोखंडे ने बिग बॉस 17 कार्यक्रमात व्यक्त केल्या पती विकी जैन बद्दलच्या भावना

बिग बॉस 17 मधील एका हृदयस्पर्शी क्षणात अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा नवरा विकी जैन यांच्याबद्दल खास गोष्ट सांगून त्याच्या बद्दल मनापासून भावना व्यक्त केल्या. तिने विकीचे कौतुक करून विकी तिच्यासाठी का खास आहे हे सांगितलं आहे. अंकिता ने या वेळी विकी बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. अंकिताने तिचा साथीदार विकी जैनने तिच्या आयुष्यात कसे परिवर्तन… Read More अभिनेत्री अंकिता लोखंडे ने बिग बॉस 17 कार्यक्रमात व्यक्त केल्या पती विकी जैन बद्दलच्या भावना

Festive Season Style: Aditi Rao Hydari Shows Off Her Ethnic Kalidar Look

The festive season is upon us, and social media is buzzing with celebrities showcasing their stunning ethnic ensembles. However, there is one Bollywood actress who stands out for her sophisticated ethnic look – the ever-graceful Aditi Rao Hydari. With her recent appearance in an elegant ethnic Kalidar, she has set a new standard for festive… Read More Festive Season Style: Aditi Rao Hydari Shows Off Her Ethnic Kalidar Look