मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट ‘झिम्मा२’ दिवाळीनंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज!
जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे. या टीझरमध्ये सिद्धार्थचा… Read More मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट ‘झिम्मा२’ दिवाळीनंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज!
