‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला

एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं आहे.   प्रसाद खांडेकर दिग्दर्शित‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत… Read More ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला

स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’

आपल्या समाजात अनेक प्रथा परंपरा आहेत त्या जशा चांगल्या आहेत तशाच काही कुप्रथाही आहेतच. ज्या स्त्रियांवर अन्याय करतात केवळ अशिक्षित स्त्रिया नाही तर शिक्षित स्त्रिया ही त्यात भरडल्या जातात. मुलींची स्वप्न धुळीला मिळतात. अशाच एका कुप्रथेविरुद्ध उभी राहते एक तरुणी, तिचं प्रेम, तिची स्वप्न, इच्छा सर्व मोडून सुरु करते एक नवा संघर्ष. या संघर्षातून तिचं… Read More स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’

सोनू सूद आणि झी स्टुडिओच्या अँक्शन पॅक्ड चित्रपट “फतेह “च शूटिंग पूर्ण !

सोनू सूदने त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी चित्रीकरण पूर्ण केल असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक बघायला मिळाली. सोनू ने त्याची सह-अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या सोबत पडद्यामागील फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने या कलाकारांमधील निर्विवाद केमिस्ट्री बघायला मिळाली. या दोघांची ऑन-स्क्रीन जादू मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आता सगळेच उत्सुक… Read More सोनू सूद आणि झी स्टुडिओच्या अँक्शन पॅक्ड चित्रपट “फतेह “च शूटिंग पूर्ण !

‘सेक्स्टॅार्शन’वर भाष्य करणारी ‘कांड’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात खंडणीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात. समाजाच्या भीतीपोटी,शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेक जण योग्य पाऊल उचलत नाहीत. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी… Read More ‘सेक्स्टॅार्शन’वर भाष्य करणारी ‘कांड’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे. असं कोणतं… Read More अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

लंडन मिसळ, ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज…

ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी… Read More लंडन मिसळ, ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज…

Ajay Bhupathi’s ‘Mangalavaar’ is a dark, rooted, rustic thriller

After ‘RX 100’ and ‘Maha Samudram’, super-talented Tollywood director Ajay Bhupathi is returning to the big screen with ‘Mangalavaar’. Produced by Swathi Reddy Gunupati and Suresh Varma under the banner of Mudhra Media Works, the film has Payal Rajput in the lead role. The creators of the thriller drama have announced that the film will… Read More Ajay Bhupathi’s ‘Mangalavaar’ is a dark, rooted, rustic thriller

मानाचि लेखक संघटनेने सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या राजेश देशपांडे, श्रीकांत बोजेवार, श्याम पेठकर, राहुल वैद्य व विवेक आपटे या प्रतिनिधींच्या मंडळाने माननीय सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. १. लेखकाला आपल्या नाटकाचे किंवा चित्रपटाचे शीर्षक स्वतःच्या नावाने रजिस्टर करता यावे, २. कविता गीते व… Read More मानाचि लेखक संघटनेने सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.