विश्व मराठी संमेलन २०२५ सांगता समारंभ दिमाखात संपन्न
पुणे, फेब्रुवारी २०२५ – मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ चा सांगता समारंभ दिमाखात पार पडला. या संमेलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक, आणि कलाक्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून मराठी अभिमानाची मशाल अधिक तेजस्वी केली. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय… Read More विश्व मराठी संमेलन २०२५ सांगता समारंभ दिमाखात संपन्न
