‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

‘बाईपण भारी देवा’ च्या यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे पुन्हा एकदा धमाल कौटुंबिक मनोरंजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘झापुक झुपूक’ या आगामी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते लाँच करण्यात आला असून, ट्रेलरने सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आलं आहे. बिग बॉसच्या आठवणी आणि सूरज चव्हाणचा मोठा क्षण बिग बॉस… Read More ‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

आता पुन्हा कल्ला होणार… कारण तो परतोय !

संपूर्ण महाराष्ट्रात मनोरंजनाचा बाप म्हणून ओळखला जाणारा एकमेव मराठी नॉन-फिक्शन शो म्हणजे  बिग बॉस मराठी ! जगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला आणि संपूर्ण भारतात हुकुमत गाजवणारा हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या दमाने येतोय. बिग बॉस मराठी येत असल्याचं जाहीर झाल्यावर प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चांना उधाण आलं आहे. पहिल्या पर्वापासून महाराष्ट्राला लागलं… Read More आता पुन्हा कल्ला होणार… कारण तो परतोय !

विश्व मराठी संमेलन २०२५  सांगता समारंभ दिमाखात संपन्न

पुणे, फेब्रुवारी २०२५ – मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ चा सांगता समारंभ दिमाखात पार पडला. या संमेलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक, आणि कलाक्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून मराठी अभिमानाची मशाल अधिक तेजस्वी केली. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय… Read More विश्व मराठी संमेलन २०२५  सांगता समारंभ दिमाखात संपन्न

बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून कलर्स मराठीवर

मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार  आहे.. 100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत.. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार… Read More बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून कलर्स मराठीवर

रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर मराठीतला सुप्रसिध्द शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रसिकांचा आवडता, मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्ठा शो “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत  बॅालीवूडचा स्टार,… Read More रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग