२ वर्षांनी ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतून अक्षया नाईकचा दमदार कमबॅक!

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिकेत नव्या वळणाची चाहूल ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची लाडकी ठरत आहे. सत्याच्या आणि मंजूच्या लग्नानंतर सुरू झालेली संकटांची मालिका आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे. सत्यावर गुन्हा, मंजूचा संघर्ष निवडणुकीतील विजयानंतर सत्यावर मुकादमला मारहाण केल्याचा आरोप होताच त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. मंजू सत्याचा जामीन मिळवण्यासाठी धडपड करत असतानाच न्यायालयीन प्रक्रियेत… Read More २ वर्षांनी ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतून अक्षया नाईकचा दमदार कमबॅक!

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

सोनी मराठीवर कथाबाह्य कार्यक्रमांचं यशस्वी पर्व सोनी मराठी वाहिनीने उत्तम दर्जाच्या मालिकांबरोबरच अनेक वेगळ्या धाटणीचे कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतो आहे. पहिल्याच पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या शोच्या पहिल्या पर्वाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्रभरातील विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या कीर्तन सादरीकरणातून… Read More आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

हातात वीणा, मुखात विठुमाऊलीचा जागर

हातात वीणा, मुखात विठुमाऊलीचा जागरठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली यांची खास अनुभूती स्टार प्रवाहच्या माऊली महाराष्ट्राची निमित्ताने प्रेक्षकांना घरबसल्या वारीचा अनुभव घेता येतो आहे. फक्त प्रेक्षकच नाही, तर आदेश बांदेकरांसोबत स्टार प्रवाहचे अनेक कलाकारही प्रत्यक्ष वारीत सहभागी होत आहेत. अमित भानुशालीसाठी वारी म्हणजे आत्मिक अनुभवठरलं तर मग मालिकेतील अभिनेता अमित भानुशाली देखील… Read More हातात वीणा, मुखात विठुमाऊलीचा जागर

३००० शाळकरी मुलांमुलींसोबत ‘शिवस्तुती’ पठणाचा विक्रम – ‘कमळी’ मालिकेचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन — थेट वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार आणि आशयसंपन्न मालिका देणाऱ्या झी मराठी वाहिनीवर आता ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका खेड्यातून उगम पावलेली, शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणारी आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मुंबईकडे वाटचाल करणारी ‘कमळी’ प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. तिचं स्वप्न… Read More ३००० शाळकरी मुलांमुलींसोबत ‘शिवस्तुती’ पठणाचा विक्रम – ‘कमळी’ मालिकेचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने केवळ महिलांचं किंवा तरुणांचंच नव्हे, तर वयोवृद्ध प्रेक्षकांचंही मन जिंकलं आहे. त्याचंच एक जिवंत उदाहरण नुकतंच मालिकेच्या सेटवर पाहायला मिळालं. सध्या मालिकेत सत्या निवडणुकीत विजयी झाला असून, विजयानंतरच्या मिरवणुकीत मंजूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते.… Read More ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना

कमळीच्या मदतीनं सोप्पी झाली १०० मुलींच्या शिक्षणाची वाट

शिक्षणाचं स्वप्न पेरणाऱ्या ‘कमळी’ची सायकल गिफ्ट इनिशिएटिव्ह मुलगी शिकली, प्रगती झाली… किती सहज रुळलंय हे वाक्य आपल्या जिभेवर. शिक्षणाचं महत्व माहित नाही असं एकही घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. पण अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अश्या दुर्गम जागा आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण गावच्या मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं स्वप्न मात्र पेरलं गेलंय. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी… Read More कमळीच्या मदतीनं सोप्पी झाली १०० मुलींच्या शिक्षणाची वाट

स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत चिन्मय उद्गिरकरची दमदार एण्ट्री

११ वर्षांनंतर पुन्हा स्टार प्रवाहवर पुनरागमन सध्या ‘शुभविवाह’ ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आहे. आकाशच्या अपघातानंतर त्याचे प्राण वाचवण्यासाठी भूमी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. अशातच या उपचारांसाठी भारतातील नामवंत न्युरो सर्जन डॉ. संकर्षण अधिकारी यांची एण्ट्री होणार आहे. डॉ. संकर्षण अधिकारीच्या भूमिकेत चिन्मय उद्गिरकर ही भूमिका कोण साकारणार याबाबतची उत्कंठा आता संपली असून, सुप्रसिद्ध… Read More स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत चिन्मय उद्गिरकरची दमदार एण्ट्री

‘सन मराठी’ वर येतेय पहिल्या नजरेतल्या प्रेमाची अनोखी जादू – ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

‘सन मराठी’ वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवी मालिका एक नाजूक, निरागस आणि मनाला भिडणाऱ्या प्रेमकथेचा अनुभव देणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तेजा आणि वैदेहीच्या प्रेमाचा अनोखा संघर्ष या मालिकेत तेजा (अशोक फळदेसाई) आणि वैदेही (अनुष्का गीते) ही नायक-नायिकेची जोडी… Read More ‘सन मराठी’ वर येतेय पहिल्या नजरेतल्या प्रेमाची अनोखी जादू – ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’