अभिजीत खांडकेकरचं झी मराठीवर दमदार कमबॅक!

झी मराठीवर परत येतंय ‘चला हवा येऊ द्या’चे नवं पर्वझी मराठीवरील लोकप्रिय आणि आजवर अनेकांच्या स्मितहास्याचे कारण ठरलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ हा नॉन-फिक्शन शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यावेळी या हास्ययात्रेचं सूत्रसंचालन करणार आहे आपला लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर. अभिजीतचा झी मराठीवरील प्रवास हा खूप खास आणि संस्मरणीय राहिलेला आहे. अभिजीत खांडकेकर सांगतात… Read More अभिजीत खांडकेकरचं झी मराठीवर दमदार कमबॅक!

लालीचं स्वप्न पूर्ण होणार… गोपाळशी बांधली जाणार लग्नगाठ!

थरार, प्रेम आणि गुन्ह्याचा मेळ – ‘देवमाणूस- मधला अध्याय’ प्रेक्षकांना खिळवून ठेवतोयझी मराठीवरील ‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही मालिका सध्या उत्कंठेच्या शिखरावर पोहोचली आहे. प्रेक्षक दररोज नवीन वळणांची, रहस्यमय घटनांची आणि पात्रांमधील नातेसंबंधांमधील गुंतागुंतीची अनुभूती घेत आहेत. लाली आणि गोपाळचं पारंपरिक लग्न, पण पडद्यामागे सुरू आहे वेगळीच कथा मालिकेतील लाली आणि गोपाळचं लग्न ही एक अत्यंत… Read More लालीचं स्वप्न पूर्ण होणार… गोपाळशी बांधली जाणार लग्नगाठ!

पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा दिवस ठरलाय १४ जुलै ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

प्रेक्षकांसमोर येणार तेजाच्या प्रेमकहाणीचा रोमँटिक प्रवास१४ जुलैपासून ‘सन मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका पहिल्या नजरेतल्या प्रेमाच्या भावनांवर आधारलेली आहे. तेजाला वैदहीचं प्रेम पहिल्याच नजरेत झालेलं असतं आणि त्या प्रेमाची झिंग संपूर्ण महाराष्ट्राला लागते, असं दाखवलं जात आहे. सोशल मीडियावर ‘१४ जुलै – प्रेमाचा दिवस’ म्हणून प्रोमोचा जलवावाहिनीच्या इतर मालिकांतील कलाकारांनी सोशल मीडियावर… Read More पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा दिवस ठरलाय १४ जुलै ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम

संध्याकाळी ६ वाजता मिळवला सर्वोच्च टीव्हीआरचा मानस्टार प्रवाहवरील ‘माऊली महाराष्ट्राची’ या भक्तिपर कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. पंढरपूरच्या वारीचा थेट अनुभव घरबसल्या देणाऱ्या या कार्यक्रमाला संध्याकाळी ६ वाजेच्या स्लॉटमध्ये टीव्हीआरच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रेक्षक मिळाले. १.१४ कोटी प्रेक्षकांनी अनुभवला घरबसल्या वारीचा सोहळासुमारे १.१४ कोटी प्रेक्षकांनी स्टार प्रवाह नेटवर्कवरून माऊली महाराष्ट्राची… Read More स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम

जिगरबाज कृष्णा…समृद्धी केळकरने ४० फूट खोल विहिरीत घेतली उडी

स्टार प्रवाहवरील हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत असून, कृष्णा हे पात्र विशेषतः लक्ष वेधून घेत आहे. कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने मालिकेतील एका धाडसी सीनसाठी प्रत्यक्ष ४० फूट खोल विहिरीत उडी घेतली. प्रेमासाठी घेतला धाडसी निर्णयमालिकेत कृष्णाची लाडकी गाय स्वाती विहिरीत पडते… Read More जिगरबाज कृष्णा…समृद्धी केळकरने ४० फूट खोल विहिरीत घेतली उडी

‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ या दमदार भूमिकेत दिसणार

प्रेक्षकांच्या मनात ठसलेला प्रोमो आणि दमदार कास्टिंग‘सन मराठी’ वाहिनीवर १४ जुलैपासून ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या नजरेतल्या प्रेमावर आधारित या कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तेजा-वैदही या जोडीसोबत मालिकेत स्नेहलता वसईकरही एका वेगळ्या रुपात दिसणार आहेत. स्नेहलता वसईकर साकारणार ‘माईसाहेब’या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ ही महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका साकारत… Read More ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ या दमदार भूमिकेत दिसणार

‘केतकी कुलकर्णी यांचे पाच वर्षांनी मराठी मालिकेत पुनरागमन’

‘कमळी’ मालिकेत अनिकाच्या भूमिकेतून दमदार एन्ट्री ‘झी मराठी’वरील ‘कमळी’ या मालिकेतून अभिनेत्री केतकी कुलकर्णी पाच वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. ‘अनिका’ या व्यक्तिरेखेच्या रूपाने प्रेक्षकांना तिच्या अभिनयाचा नवा आयाम पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील तिचा प्रवास, पहिल्या शूटचे आठवणी, आणि भूमिका साकारताना आलेल्या अनुभवांविषयी तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. पहिल्या शूटिंगचा अनुभव अजूनही ताजा केतकी… Read More ‘केतकी कुलकर्णी यांचे पाच वर्षांनी मराठी मालिकेत पुनरागमन’

जयंत- जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सशाच्या आगमनाने उत्सुकता वाढली ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नुकताच एका आगळ्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. तो पाहुणा म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून, एक छोटासा गोंडस ससा आहे! सिद्धू-भावनांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर या सशाची एन्ट्री झाली असून जयंत आणि जान्हवी यांच्या आयुष्यात त्याने वेगळाच रंग भरला आहे. बबुचका – जान्हवीच्या मनात घर केलेला ससा जान्हवीला आनंदीला… Read More जयंत- जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री