वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा, मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा

सुमनचे डावपेच, मनोजच्या आयुष्यात आणणार वादळ? मुंबई, ७ फेब्रुवारी २०२५ : कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत वल्लरीच्या आयुष्यातील संकटं काही केल्या संपत नाहीत. तिच्या संसारात नव्या अडचणी निर्माण होत असतानाच, पिंगा गर्ल्स तिच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. सुमनने आता मनोजला आपलंस करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ती अनेक कटकारस्थानं रचत आहे, मात्र मनोजचं… Read More वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा, मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा

“‘सोहळा सख्यांचा’ कार्यक्रमात महिलांना हसवता-हसवता बरेचदा रडलो”

‘सन मराठी’वरील ‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमाने यशस्वीपणे १०० भाग पूर्ण केले असून, संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता आशिष पवार करत असून, कार्यक्रमाच्या अनोख्या संकल्पनेमुळे प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळतो आहे. महिलांना विरंगुळा देणारा कार्यक्रम रोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना आनंदाचे काही क्षण मिळावेत, त्यांना त्यांच्या आयुष्यातील आठवणी शेअर करता याव्यात, यासाठी… Read More “‘सोहळा सख्यांचा’ कार्यक्रमात महिलांना हसवता-हसवता बरेचदा रडलो”

“लक्ष्मी निवास” मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं होत– दिव्या पुगावकर

सध्या मराठी मालिका विश्वात “लक्ष्मी निवास” ची जबरदस्त चर्चा आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या कुटुंबातली शेंडेफळ म्हणजेच जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने तिच्या या प्रवासाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं!” दिव्या पुगावकर सांगते, “लक्ष्मी निवास मालिकेसाठी माझी कास्टिंग शेवटी झालं होतं. माझ्या कास्टिंगचा एक गमतीशीर किस्सा… Read More “लक्ष्मी निवास” मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं होत– दिव्या पुगावकर

स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२५: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ सध्या श्री आणि सौ स्पर्धेच्या रंगतदार टप्प्यावर आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच, आता मालिकेत एक विशेष पाहुणा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो पाहुणा म्हणजेच बॉलीवुड सुपरस्टार विक्की कौशल! विक्की कौशल सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘छावा’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच… Read More स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल

सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार – ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’

सोनी मराठी वाहिनी गेल्या ६ वर्षांपासून सतत नवनवीन विषयांवर आधारित मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. हे कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, त्यांना एक वेगळा अनुभव देत आहेत. आता सोनी मराठी आणत आहे ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ – टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच होणारा कीर्तनकारांवर आधारित रिऍलिटी शो! महाराष्ट्राची समृद्ध कीर्तनपरंपरा महाराष्ट्राला संतांची भूमी… Read More सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार – ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’

स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२५ – कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत बाल गणेशाच्या लीला आणि देवी भवानीचा दृष्टिकोन अधिक विस्ताराने उलगडला जाणार आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये स्त्रीशक्ती आणि तिच्या स्थानाविषयी देवी भवानीने व्यक्त केलेले विचार अधिक ठळकपणे समोर येणार आहेत. बालगणेश आपल्या गावी परत जाण्याचा विचार करतो, मात्र भवानीशंकर यांना देवी सांगण्याचा प्रयत्न करते की… Read More स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!

अंगावर ६ किलो वजन बांधून शूटसाठी ११-१२ तास मी पाण्यात होते…महिमा म्हात्रे

हल्लीच “तुला जपणार आहे” मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आणि प्रोमो पाहून नेटिझन्समध्ये चर्चा रंगली की टेलिव्हिजनवर काही तरी वेगळं पहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये एका लहान मुलीला एक महिला पाण्यात ढकलते आणि तिची आई असहाय्यपणे बघत राहते. पण तिकडे एक तरुणी येते आणि विचार न करता पाण्यात उडी मारते व त्या लहान मुलीचा जीव वाचवते.… Read More अंगावर ६ किलो वजन बांधून शूटसाठी ११-१२ तास मी पाण्यात होते…महिमा म्हात्रे

झी मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित – रहस्य, प्रेम आणि आईच्या मायेची अनोखी गोष्ट

झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये आईच्या अतूट प्रेमाची आणि त्यागाची कथा सांगण्यात येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री शर्वरी लोहोकरे झी मराठीवर कमबॅक करत आहे. तसेच, नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आईच्या मायेची अलौकिक गोष्ट… Read More झी मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित – रहस्य, प्रेम आणि आईच्या मायेची अनोखी गोष्ट