इंद्रायणी मालिकेने केले ३०० भाग पूर्ण

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आनंदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, व्यंकू महाराजांची शिकवण आणि संस्कार यामुळेच ही मालिका रसिकांच्या मनाला भावत आहे. इंदूच्या प्रवासातील नवीन ट्विस्ट आनंदीबाई इंदूच्या बाजूने उभी राहते, पण का? स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत… Read More इंद्रायणी मालिकेने केले ३०० भाग पूर्ण

प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!

स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार आहे. मुक्ताच्या या सादरीकरणाने मंचावर सर्वांनाच अवाक करुन सोडलं आहे! स्वरदा ठिगळे – योगाची जिद्द आणि प्रवास मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने वयाच्या चौथ्या वर्षापासून… Read More प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!

वल्लरीच्या स्वप्नांना मिळणार उंच भरारी!

मुंबई, २९ जानेवारी २०२५: कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत पिंगा गर्ल्सची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. एकमेकींची साथ आणि काळजी घेत त्यांचे नाते अधिक गहिरे होताना दिसत आहे. या नात्यातून अनेक रंग उलगडणार आहेत. वल्लरी ही उत्तम गृहिणी तर आहेच, पण तिची स्वतःची काही स्वप्नेही आहेत. तिला वकील बनायचे आहे, समाजात… Read More वल्लरीच्या स्वप्नांना मिळणार उंच भरारी!

आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?

‘शिवा’ या मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाची शहनाही वाजणार आहे. सीताई आणि किर्ती आनंदात आहेत, पण रामभाऊ, लक्ष्मण, आणि उर्मिला यांची नाराजी उघड झाली आहे. मात्र, या सगळ्यात शिवा खूप खुश आहे. ती म्हणते, “आशु काय करतोय हे त्याला अजून कळत नाहीये, पण मला खात्री आहे की हळूहळू त्याला माझ्याबद्दलच्या भावना जाणवतील.” शिवा तिच्या… Read More आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?

स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना रंगतदार श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मुळशी परिसरातील उद्योजकांसह जानकी-ऋषिकेश, ऐश्वर्या-सारंग, आणि अवंतिका-सौमित्र या तीन प्रमुख जोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत २५ लाख रुपयांचं बक्षीस विजेत्या जोडीला जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे… Read More स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत बघायला मिळणार गोदावरीची महाआरती ‘सन मराठी’ वरील ‘सावली होईन सुखाची’ मालिकेच्या नव्या पर्वात राधा म्हणजेच बिट्टी आणि विराजस यांची मैत्री अधिक फुलताना पाहायला मिळते. मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. राधा आणि विराजस यांच्या मैत्रीत एक वेगळं वळण येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. विराजसला वडिलांच्या अटी आणि बिझनेसच्या जबाबदाऱ्यांमुळे बिट्टीसोबत… Read More नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

भव्य मंगलकार्याची तयारी सुरु!

‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय महामालिकेत भव्य मंगलकार्याची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. जयंत आणि जान्हवी कुटुंबासोबत पूजेसाठी एकत्र आले आहेत. दुसरीकडे, सिद्धूही भावनासाठी खास पूजा करताना दिसतो. लक्ष्मी हुशारीने रवी आणि सुपर्णाला आनंदीला भावनाकडे नेण्यासाठी राजी करते. आनंदीला घरी परतल्यावर संतोष भावनाशी वाद घालतो, पण लक्ष्मी आणि श्रीनिवास तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सिद्धू मात्र… Read More भव्य मंगलकार्याची तयारी सुरु!

Drama aur Comedy ke Special Tracks Sirf &TV Par!

Mewa aur Bheema ke zindagi mein naye twists!Amit Bhardwaj, who portrays Mewa, shares, “After Dhaniya loses her mental stability, Kailasha Bua hatches an evil plan. She expels Vishambhar from the Haveli, but Bheema brings him home and encourages him to fight for his rights. Meanwhile, Kailasha Bua conspires with a doctor to have Dhaniya committed… Read More Drama aur Comedy ke Special Tracks Sirf &TV Par!