तेजश्री ताईसोबत पहिला सीन – राज मोरेचा अनुभव
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता राज मोरे आता ‘वीण दोघातली ही तुटेना’ या नवीन मालिकेतून रोहन सरपोतदार या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पहिल्यांदाच मध्यमवर्गीय मुलाचा अभिनय करताना त्याने आपल्या पात्राबद्दल आणि सेटवरील अनुभवांबद्दल खास आठवणी शेअर केल्या. भूमिकेची कथा आणि संघर्ष राज सांगतो, “रोहन हा शांत, मेहनती आणि स्वप्नाळू मुलगा आहे.… Read More तेजश्री ताईसोबत पहिला सीन – राज मोरेचा अनुभव
