विश्वशांतीकरीता विश्वविक्रमी श्री तारकमंत्र पठण — ‘सनई चौघडे’ मालिकेतील कलाकारांचा अनोखा उपक्रम!
प्रेक्षकांना कायमच दर्जेदार आणि मनोरंजक कार्यक्रम देणाऱ्या झी मराठीवर ‘सनई चौघडे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अगदी पहिल्याच आठवड्यात तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. लालबागमध्ये राहणाऱ्या परब कुटुंबाची ही कथा असून त्यांच्या आयुष्यात स्वामींवरील श्रद्धा आणि भक्ती हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याच श्रद्धेच्या बळावर परब कुटुंबाने मुंबईहून थेट त्र्यंबकेश्वर येथील ‘श्री स्वामी समर्थ… Read More विश्वशांतीकरीता विश्वविक्रमी श्री तारकमंत्र पठण — ‘सनई चौघडे’ मालिकेतील कलाकारांचा अनोखा उपक्रम!
