कमळीच्या जिद्दीची परीक्षा!
‘कमळी’ ही केवळ एक मालिका नसून, शिक्षणासाठी, आत्मसन्मानासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या एका सामान्य मुलीची असामान्य कहाणी आहे. ग्रामीण भागातून आलेल्या कमळीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. मालिकेत सध्या परीक्षेचा काळ सुरु आहे. कमळीसाठी इंग्रजीचा पेपर फक्त एक विषय नसून, तो तिच्या पुढील शिक्षणाच्या संधीसाठीचं प्रवेशद्वार आहे. अनिकाचा कट आणि कमळीसमोरील अडथळे हा पेपर पास… Read More कमळीच्या जिद्दीची परीक्षा!
