‘देवमाणूस – मधला अध्याय’ मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हिम्मतराव देशमुख यांची भूमिका

झी मराठीवरील ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये तिची उत्सुकता वाढताना दिसते आहे. मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे, पण विशेषत: ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांची हिम्मतराव देशमुख ही व्यक्तिरेखा विशेष चर्चेत आहे. हिम्मतराव देशमुख म्हणजे कोण? माधव अभ्यंकर सांगतात, “या मालिकेत मी हिम्मतराव देशमुख ही भूमिका साकारत असून तो… Read More ‘देवमाणूस – मधला अध्याय’ मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हिम्मतराव देशमुख यांची भूमिका

देवमाणूसमध्ये नवा वळण – ‘माहेरची साडी’ घेऊन आली अलका कुबल!

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेचा नवा अध्याय प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘देवमाणूस’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘देवमाणूस – मधला अध्याय’ हे नवीन पर्व येत्या २ जूनपासून रात्री १० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता एका नव्या प्रोमोमुळे मालिकेबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. सई… Read More देवमाणूसमध्ये नवा वळण – ‘माहेरची साडी’ घेऊन आली अलका कुबल!

स्वाती देवल यांच्या उन्हाळी सुट्टीच्या आठवणी

शाळा, कथक, झोप आणि स्वयंपाक – सुट्टीच्या खास आठवणी ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत मंगलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल हिने आपल्या बालपणीच्या उन्हाळा सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती सांगते की तिच्या सुट्ट्या फारशा गावी जात नसत, पण घरात आणि बिल्डिंगमध्येच खूप मजा असायची. सकाळच्या शाळेमुळे बाबा तिला लवकर उठायची सवय लावायचे आणि त्यामुळेच सुट्टीतही… Read More स्वाती देवल यांच्या उन्हाळी सुट्टीच्या आठवणी

रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ ने नुकतेच आपल्या १०० व्या भागाचं यशस्वी पर्व पार केलं. मात्र या आनंदाला एका अनोख्या भेटीने अधिक गहिरेपण मिळालं – कारण मालिकेतील श्रीनिवासच्या भूमिकेसोबत जोडलेली खरी प्रेरणा असलेल्या मुंबईतील रिक्षाचालक बांधवांनाही या सेलिब्रेशनसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. सेटवर रिक्षाचालकांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांचा ओलावा या खास प्रसंगी रिक्षाचालकांनी… Read More रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

श्रेयस तळपदे’ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटीशो चे सूत्रसंचालन करणार!

श्रेयस तळपदे झी मराठीवर पुन्हा झळकणार ‘चल भावा सिटीत’ ह्या बहुचर्चित शोच्या एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते, ज्यावर कॅप्शन असं होतं – “तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!” यावर अनेक युजर्सनी ‘श्रेयस तळपदे’ अशी कमेंट केली. लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेची मोठी पुनरागमनाची बातमी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता ‘श्रेयस… Read More श्रेयस तळपदे’ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटीशो चे सूत्रसंचालन करणार!

झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ – २५ व्या वर्षी भव्य आणि दिमाखदार सोहळा!

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते, तो प्रतिष्ठित ‘झी चित्र गौरव २०२५’ सोहळा यंदा अधिक भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. २५ वर्षांचा समृद्ध इतिहास साजरा करत, मराठी चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि अन्य प्रतिभावान व्यक्तींच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यात आला. रेड कार्पेटवर दिग्गज कलाकारांची मांदियाळी या भव्य सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी चित्रपटसृष्टीच्या… Read More झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ – २५ व्या वर्षी भव्य आणि दिमाखदार सोहळा!

‘जाऊ बाई गावातच्या’च्या यशानंतर झी मराठीचा नवा धमाकेदार रिअ‍ॅलिटी शो – “चल भावा सिटीत”!

मराठी टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शोची नवी परिभाषा झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असते. ‘जाऊ बाई गावातच्या’च्या यशानंतर आता झी मराठी आणत आहे “चल भावा सिटीत” – एक अनोखा रिअ‍ॅलिटी शो, जो संपूर्ण मराठी टेलिव्हिजनवर नवा ट्रेंड सेट करणार आहे. काही दिवसांपूर्वीच “आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय?” या टीझरने सोशल मीडियावर उत्सुकता… Read More ‘जाऊ बाई गावातच्या’च्या यशानंतर झी मराठीचा नवा धमाकेदार रिअ‍ॅलिटी शो – “चल भावा सिटीत”!

शर्वरी लोहोकरे यांचे झी मराठीवर पुनरागमन

‘तुला जपणार आहे’ ह्या नव्या मालिकेतून शर्वरी लोहोकरे झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. त्यांच्या जोडीला नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे, मनोज कोल्हटकर आणि अमोल बावडेकर ह्या दमदार कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका आईच्या संघर्षाची रहस्यमय कथा ही मालिका एका आईच्या अंबिका नावाच्या महत्त्वाच्या पात्राभोवती फिरते. अंबिका… Read More शर्वरी लोहोकरे यांचे झी मराठीवर पुनरागमन