आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?

‘शिवा’ या मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाची शहनाही वाजणार आहे. सीताई आणि किर्ती आनंदात आहेत, पण रामभाऊ, लक्ष्मण, आणि उर्मिला यांची नाराजी उघड झाली आहे. मात्र, या सगळ्यात शिवा खूप खुश आहे. ती म्हणते, “आशु काय करतोय हे त्याला अजून कळत नाहीये, पण मला खात्री आहे की हळूहळू त्याला माझ्याबद्दलच्या भावना जाणवतील.” शिवा तिच्या… Read More आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?

भव्य मंगलकार्याची तयारी सुरु!

‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय महामालिकेत भव्य मंगलकार्याची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. जयंत आणि जान्हवी कुटुंबासोबत पूजेसाठी एकत्र आले आहेत. दुसरीकडे, सिद्धूही भावनासाठी खास पूजा करताना दिसतो. लक्ष्मी हुशारीने रवी आणि सुपर्णाला आनंदीला भावनाकडे नेण्यासाठी राजी करते. आनंदीला घरी परतल्यावर संतोष भावनाशी वाद घालतो, पण लक्ष्मी आणि श्रीनिवास तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सिद्धू मात्र… Read More भव्य मंगलकार्याची तयारी सुरु!

“टायगरमुळे आम्हाला रिटेक ही नाही घ्यावा लागला” – वल्लरी विराज

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे आणि लीलाची पहिली मकरसंक्रांत साजरी होत आहे. त्याआधी एजेने लीलासाठी खास पाणीपुरी तयार केली होती. एजे लीलाला एका खास ठिकाणी घेऊन जातो, जिथे एजेची मन्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. मन्या अनपेक्षितपणे एजेच्या घरी येतो, ज्यामुळे एजे थक्क होतो. मन्याने दिलेली आईस्क्रीम लीला खात आहे, पण त्यामागील त्याच्या खऱ्या हेतूंची तिला… Read More “टायगरमुळे आम्हाला रिटेक ही नाही घ्यावा लागला” – वल्लरी विराज

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत नवीन वळण, कुटुंबाची चिंता वाढली

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ प्रेक्षकांसाठी एका नाट्यमय वळणावर आली आहे. अमोल आजारातून सावरल्यानंतर पुन्हा शाळेत जातो, पण त्याला तिथे छेडछाड आणि अपमानाला सामोरं जावं लागतं. अमोलच्या शाळेत परतण्याचा आनंद अमोलच्या शाळेत परतण्याच्या निर्णयामुळे त्याचे कुटुंब आनंदित होते आणि प्रत्येकजण त्याला सपोर्ट करतो. शाळेत त्याचे मित्र त्याला घेऊन जातात, आणि तो सर्वांसोबत सामान्य… Read More ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत नवीन वळण, कुटुंबाची चिंता वाढली

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची दमदार एन्ट्री

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ प्रेक्षकांसाठी एक नवीन वळण घेऊन येत आहे. मनोरंजन क्षेत्रातील ख्यातनाम आणि जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची या मालिकेत धमाकेदार एन्ट्री होणार आहे. त्या गुरुमा या वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत. गुरुमाचा प्रवेश आणि वसुंधराची परीक्षा गुरुमा या आध्यात्मिक मार्गदर्शिका असून, माधव म्हणजे आकाशच्या वडिलांच्या बहिणी आहेत. त्यांचा कुटुंबातील मोठ्या… Read More ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची दमदार एन्ट्री

लीलाचा हा लुक पाहून सगळ्यांनी आपलं हसू आवरलं” – वल्लरी विराज

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांसाठी नवीन वर्षात धमाकेदार ट्विस्ट घेऊन येत आहे. जहागीरदारांच्या न्यू इयर पार्टीत बऱ्याच नाट्यमय घटना घडणार आहेत, जिथे एजे लीलाला प्रपोज करणार आहे. लीलाच्या हटके लुकची चर्चा मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये लीला एका हटके फिल्मी लुकमध्ये दिसणार आहे, जो सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. याबद्दल लीलाची भूमिका साकारणारी… Read More लीलाचा हा लुक पाहून सगळ्यांनी आपलं हसू आवरलं” – वल्लरी विराज

आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल?

पारू मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेत पारूच आयुष्य बदलणार आहे. किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे, पारुसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण किर्लोस्करांच्या बिझनेससाठी एका भव्य जाहिरातीच चित्रीकरण होत आहे. ह्या चित्रीकरणासाठी मंडप सजला आहे, पारूने लग्नाचा जोड घातला आहे, नवरदेवाच्या पोशाखात आदित्य तयार आहे.… Read More आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल?

सिताईची भूमिका करताना मी सीनमध्ये आहे हे विसरून गेले – मीरा वेलणकर

आईपण साजरा करायला एका मातृ दिवसाची गरज नाही. ‘शिवा’ मालिकेतल्या सीताई म्हणजेच मीरा वेलणकरने आपल्या आईपणाचे आणि सेट वर आशुच्या  आईची भूमिका निभावताना असं काय झालं की तिला रडू आले. ह्याचे किस्से त्यांनी सांगितले. जो पर्यंत मी आई झाले नव्हते तो पर्यंत माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअर वर होतं. मी ऍडव्हर्टाईजींग क्षेत्रात काम करत होते.… Read More सिताईची भूमिका करताना मी सीनमध्ये आहे हे विसरून गेले – मीरा वेलणकर