मराठी चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर प्रदर्शित!
मुंबई :ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडने, डॉ. विमल राज माथुर यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या बहुप्रतिक्षित मराठी फीचर चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर १३ मार्च २०२६ रोजी अधिकृतरीत्या प्रदर्शित केला. या पोस्टरचे अनावरण कंपनीचे अध्यक्ष डॉ. विमल राज माथुर यांनी सह-निर्माते रूपेश डी. गोहिल यांच्या उपस्थितीत केले. निर्मिती आणि प्रस्तुतीचा भक्कम पाया हा चित्रपट ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडतर्फे आरडीजी प्रॉडक्शन प्रायव्हेट… Read More मराठी चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर प्रदर्शित!
