अशी सापडली ‘नाळ भाग २’मधील चिमी !

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते, तो झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’ अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यात आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा ठोसर. ‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित… Read More अशी सापडली ‘नाळ भाग २’मधील चिमी !

अप्पी अर्जुनाची पहिली दिवाळी

अप्पी व अर्जुनची लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्याने, कदम घराण्यात काय विशेष असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. घरच्या सुनेला सरकारांकडून कदम घराण्याचा पिढ्यानपिढ्या सांभाळलेला दागिना, ‘राणीहार’हा अप्पीला दिला जाणार तो हार बघून मनीचे डोळे फिरतात. ती दिवाळीसाठी घरी आलेल्या अप्पीच्या घरच्यांच्या फराळाच्या डब्यात तो राणीहार टाकते. हार बापुंकडे सापडल्याने घरात तमाशा होतो. तेव्हा अर्जुन हुशारीने असा… Read More अप्पी अर्जुनाची पहिली दिवाळी

तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अधिपती ऋषिकेश शेलार यांच्या आठवणीतील दिवाळी

फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी, फराळाचा घमघमाट,आकर्षक देखण्या रांगोळ्या, सुंदर तेवत्या पणत्यांची आरास, घरोघरी सुंदर आकाश कंदिल सुरु झाला आहे सण दिवाळीचा. आठवण अशी गोष्ट आहे, जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात आनंदचे पाणी विशेषतः जेव्हा ती आठवण सणासुधीची असते. दिवाळीचा सण म्हटलं की लहानपणीच्या इतक्या आठवणी जाग्या होतात. पहाटे अभ्यंग स्नान, आईनी लावलेल्या उटण्याचा… Read More तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अधिपती ऋषिकेश शेलार यांच्या आठवणीतील दिवाळी

तुला शिकवीन चांगलाच धडा’ची अक्षरा म्हणजेच शिवानी रंगोळेच्या आठवणीतली दिवाळी

फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी, फराळाचा घमघमाट,आकर्षक देखण्या रांगोळ्या, सुंदर तेवत्या पणत्यांची आरास, घरोघरी सुंदर आकाश कंदिल सुरु झाला आहे सण दिवाळीचा. आठवण अशी गोष्ट आहे, जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात आनंदचे पाणी विशेषतः जेव्हा ती आठवण सणासुधीची असते. दिवाळीचा सण म्हटलं की लहानपणीच्या इतक्या आठवणी जाग्या होतात. पहाटे अभ्यंग स्नान, आईनी लावलेल्या उटण्याचा… Read More तुला शिकवीन चांगलाच धडा’ची अक्षरा म्हणजेच शिवानी रंगोळेच्या आठवणीतली दिवाळी

अभिजात लावणी संस्कृतीला जीवंत ठेवणारा “लावण्य दरबार” हा दर्जेदार लावणी नृत्यआविष्कार शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवाजी मंदिर दादर येथे सादर होणार.

नृत्य, संगीत अन अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे ‘लावणी’. या शब्दात सौंदर्य असत कि नृत्यासाठी खास शब्द लिहिले जातात याचं गुपित कोणास ठावूक पण लावणीचं रूप मनात भरल्या वाचून राहत नाही. लावणी म्हणजे फक्त शृंगार नव्हे तर डौलदार नृत्याद्वारे प्रिती आणि भक्ती यांचा अविष्कार. अगदी नावातच लावण्य… सादर होणाऱ्या प्रत्येक लावणीची एक वेगळी कहाणी किंवा प्रत्येक… Read More अभिजात लावणी संस्कृतीला जीवंत ठेवणारा “लावण्य दरबार” हा दर्जेदार लावणी नृत्यआविष्कार शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवाजी मंदिर दादर येथे सादर होणार.

चैतू आणि चिमीचे दिवाळी सरप्राईज – जाऊ दे नं वं’

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यातील निरागस ‘चैतू’ सर्वांनाच आवडला. आणि विशेष गाजले ते जयस कुमार यांनी गायलेले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे बोल आणि संगीत लाभलेले ‘जाऊ दे नं वं’ हे जबरदस्त गाणे. आज इतक्या वर्षानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. दिवाळीत ‘नाळ भाग… Read More चैतू आणि चिमीचे दिवाळी सरप्राईज – जाऊ दे नं वं’

ऐश्वर्या नारकरांचे फिटनेस गुपित- झोप, पौस्टिक आहार आणि व्यायाम

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ह्या झी मराठीवरील मालिकेत ऐश्वर्या नारकर ह्या ‘रुपाली राज्याध्यक्ष’ ची भूमिका साकारतात आहे. त्या कामामध्ये व्यस्त असूनही फिटनेस व निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात ह्या बाबतीत त्यांनी नुस्के सांगितले आहेत. ऐश्वर्या नारकर ह्या गेल्या वीस वर्षा पासून जिम व वेट ट्रेनिंग करत आहे आणि नुकतंच त्यांनी योग… Read More ऐश्वर्या नारकरांचे फिटनेस गुपित- झोप, पौस्टिक आहार आणि व्यायाम

नाना येत आहेत घेऊन ‘ओले आले’

आजवर मराठीत नेहमीच हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे चित्रपट बनत आले आहेत. यासाठी मराठी चित्रपटसृष्टी प्रसिद्ध आहे. कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी ‘ओले आले’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. त्यात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव झळकत आहेत आणि ते रिव्हर राफ्टिंगचा… Read More नाना येत आहेत घेऊन ‘ओले आले’