अप्पीला मिळणार अर्जुन कडून दिवाळी भेट!

दिवाळीची तयारी घरोघरी सुरु आहे. कुठे खमंग फराळ बनतोय, तर कुठे घराची साफसफाई सुरु आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या मालिकेतही दिवाळी जोरावर आहे. अप्पीच्या घरात दिवाळीची साफ सफाई चालू आहे पण धुळीचा त्रास होईल म्हणून घरचे अप्पीला थोडं लांब ठेवलं जातंय. एकीकडे घरात तिला कोणही काम करायला देत नाहीयेत आणि दुसरीकडे अर्जुनने अप्पीला ऑफिसला न… Read More अप्पीला मिळणार अर्जुन कडून दिवाळी भेट!

फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा

१९७१ मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेले एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. याच युद्धावर आधारित ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. २०२४ मध्ये… Read More फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा

कोण ठरणार ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारांचे मानकरी?

‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कार सोहळ्यात मालिका, चित्रपट विभागात जोरदार चुरस महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठीच्या वतीने ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाल्यापासून या पुरस्कारांसाठी मराठी सिनेसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली असून सगळ्या विभागात कमालीची चुरस आहे. परिक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा कौल ध्यानात… Read More कोण ठरणार ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारांचे मानकरी?

अजिंक्य आणि ऋतुजाची जोडी पुन्हा जमली

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे ही जोडी ‘सोंग्या’ चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. एका नाटकाच्या निमित्ताने या दोघांनी एकत्र काम केलं होतं, पण त्यांनतर एकत्र काम करण्याचा तो योग जुळून आला नाही. आता मात्र ‘सोंग्या’ या आगामी… Read More अजिंक्य आणि ऋतुजाची जोडी पुन्हा जमली

शॉर्ट अँण्ड स्वीट’ ला प्रेक्षकांची पसंती

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शॉर्ट अँण्ड स्वीट` चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट भावनिक तसेच गोड कथा असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपट पाहून आल्यावर चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांकडून ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’ला सकारात्मक प्रतिसाद मिळताना… Read More शॉर्ट अँण्ड स्वीट’ ला प्रेक्षकांची पसंती

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ ने यापूर्वीच आपल्या टिझरच्या माध्यमातून सर्वत्र ‘झिम्मा’ मय वातावरण निर्माण केले आहे. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या… Read More नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेमध्ये योगेश सोहोनीचा प्रवेश होणार!

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता कुठे मुंबईच्या धावत्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली आहे. कुणाच्याही मदतीशिवाय डॉक्टर बनण्याचं आपलं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या बयोला आता आणखी कुठल्या-कुठल्या आव्हानांना… Read More छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेमध्ये योगेश सोहोनीचा प्रवेश होणार!

फेस्टिवल स्टाईल आणि अदिती राव हैदरीचे एथनिक लुक

सणासुदी सीझन सुरू झाला असून अनेक कलाकार सध्या त्यांच्या पारंपरिक लूक्स मध्ये वावरताना दिसतात अश्यातच बॉलिवुड अभिनेत्री आहे जी तिच्या अत्याधुनिक एथनिक लुकसाठी ओळखली जाते आणि ती म्हणजे अदिती राव हैदरी. अभिनयाच्या सोबतीने फॅशन उत्तम प्रकारे कॅरी करून ती नेहमीच चर्चेत असते. अदिती राव हैदरी ने तिच्या नेहमीच कमालीच्या एथनिक लूक्स ने सगळ्यांची मन जिंकून… Read More फेस्टिवल स्टाईल आणि अदिती राव हैदरीचे एथनिक लुक