अभिनेत्री अंकिता लोखंडे ने बिग बॉस 17 कार्यक्रमात व्यक्त केल्या पती विकी जैन बद्दलच्या भावना

बिग बॉस 17 मधील एका हृदयस्पर्शी क्षणात अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा नवरा विकी जैन यांच्याबद्दल खास गोष्ट सांगून त्याच्या बद्दल मनापासून भावना व्यक्त केल्या. तिने विकीचे कौतुक करून विकी तिच्यासाठी का खास आहे हे सांगितलं आहे. अंकिता ने या वेळी विकी बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. अंकिताने तिचा साथीदार विकी जैनने तिच्या आयुष्यात कसे परिवर्तन… Read More अभिनेत्री अंकिता लोखंडे ने बिग बॉस 17 कार्यक्रमात व्यक्त केल्या पती विकी जैन बद्दलच्या भावना

हार्दिक जोशी दिसणार ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !

झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला, *’करणार तेव्हा कळणार आता मज्जा येणार’* आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की काय आहे रिऍलिटी शो आहे की नवी मालिका. आता ह्या कार्यक्रमाचा आणखी एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात आता *’हार्दिक जोशी’* म्हणताना दिसतोय करणार ‘तेव्हा कळणार आता मज्जा येणार’ नेमकं काय कळणार आणि काय… Read More हार्दिक जोशी दिसणार ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !

११ ते १६ डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार

कोकण म्हणजे कलेची आणि कलाकारांची खाण. आजवर असंख्य कलाकार ह्या मातीत तयार झाले. अनेकांनी त्यांची कारकीर्द गाजवली. याच कोकणातल्या मातीतल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत कोकण चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी ‘सिंधुरत्न… Read More ११ ते १६ डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार

सनी लिओनीच्या “केनेडी” च मुंबईत खास स्क्रिनिंग

Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनीचा बहुप्रतिक्षित चित्रपट “केनेडी” च कौतुक झाल्या नंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि सनी लिओनी आणि राहुल भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. खास आग्रह केल्यामुळे आता या चित्रपटाचं दुसरे स्क्रीनिंग शेड्यूल करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या रीगल सिनेमा मध्ये केनेडी च… Read More सनी लिओनीच्या “केनेडी” च मुंबईत खास स्क्रिनिंग

शिवाली परब झालीय ‘मासोळी ठुमकेवाली’

सातत्याने दर्जेदार म्युझिक व्हिडिओ सादर करणाऱ्या सप्तसूर म्युझिकतर्फे मासोळी ठुमकेवाली हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. अभिनेत्री शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची जोडी या गाण्यात दिसणार आहे. ताल धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या मासोळी ठुमकेवाली या म्युझिक… Read More शिवाली परब झालीय ‘मासोळी ठुमकेवाली’

अंकिता राऊत करणार ‘जीवाचं रानं’

वेगवेगळ्या म्युझिक अल्बममधून आणि इन्स्टा यूट्यूबवरील रीलच्या माध्यमातून अभिनेत्री अंकिता राऊत हे नाव सर्वांना परिचित आहे. आपल्या नृत्य अदाकारीने रसिकांची मने जिंकणारी अंकिता राऊत आता ‘जीवाचं रानं’ करायला सज्ज झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच अंकिता कोणासाठी आणि कशासाठी ‘जीवाचं रानं’ करणार आहे? तर ‘मायबोली म्युझिक’च्या पहिल्या वाहिल्या म्युझिक अल्बमसाठी तिने ‘जीवाचं रानं’ करायचं ठरवलं… Read More अंकिता राऊत करणार ‘जीवाचं रानं’

नाळ भाग २’चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता ‘नाळ भाग २’मध्ये मिळणार आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज… Read More नाळ भाग २’चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

उत्तम स्टारकास्ट असलेला “पिल्लू बॅचलर” येतोय ८ डिसेंबरला

नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा “पिल्लू बॅचलर” हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होत असून, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप… Read More उत्तम स्टारकास्ट असलेला “पिल्लू बॅचलर” येतोय ८ डिसेंबरला