अजित दादांच्या आठवणी…प्रशांत साजणीकर, सह व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी
पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री, कामाला लागलेली यंत्रणा दादा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सगळी पक्षयंत्रणा जोमाने कामाला लावली. पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आठवड्यातून एक दिवस सर्वसामान्य नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयात भेटावे, असे आदेश दिले. त्याआधी अशी पद्धत नव्हती. सर्वांनी एक-एक दिवस वाटून घेतला. बहुतांश मंत्र्यांनी साधारण दुपारी मंत्री कार्यालयात भेटीची वेळ देण्याचे निश्चित केले. गुरुवारी सकाळी… Read More अजित दादांच्या आठवणी…प्रशांत साजणीकर, सह व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी
