धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच, २६ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरमधून या चित्रपटाची विनोदी, धमाल आणि थोडी गँगस्टर छटा असलेली रंजक दुनिया प्रेक्षकांसमोर आली असून, २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चाळीतला गोट्या आणि गँग बनवण्याचं स्वप्न मुंबईतील एका चाळीत राहणारा गोट्या आणि त्याचे मित्र गँग… Read More धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच, २६ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
