झी मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित – रहस्य, प्रेम आणि आईच्या मायेची अनोखी गोष्ट

झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये आईच्या अतूट प्रेमाची आणि त्यागाची कथा सांगण्यात येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री शर्वरी लोहोकरे झी मराठीवर कमबॅक करत आहे. तसेच, नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आईच्या मायेची अलौकिक गोष्ट… Read More झी मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित – रहस्य, प्रेम आणि आईच्या मायेची अनोखी गोष्ट

इंद्रायणी मालिकेने केले ३०० भाग पूर्ण

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आनंदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, व्यंकू महाराजांची शिकवण आणि संस्कार यामुळेच ही मालिका रसिकांच्या मनाला भावत आहे. इंदूच्या प्रवासातील नवीन ट्विस्ट आनंदीबाई इंदूच्या बाजूने उभी राहते, पण का? स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत… Read More इंद्रायणी मालिकेने केले ३०० भाग पूर्ण

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

रियुनियन म्हणजे धमाल-मस्ती! आणि जेव्हा बॅकबेंचर्स एकत्र येतात, तेव्हा गोंधळ, मजा आणि हास्य यांचा स्फोट होतो. अशाच एका धमाल रियुनियनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’, ‘आगीतून फुफाट्यात’, ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींमधून बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख करून देण्यात आली आहे. या… Read More ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

नागा चैतन्य और साई पल्लवी की फिल्म ‘तंडेल’ का ट्रेलर हुआ रिलीज़

‘तंडेल’ का बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज़ हो चुका है और यह धमाकेदार एक्शन, इमोशन और रोमांच से भरपूर नज़र आ रहा है। नागा चैतन्य और साई पल्लवी की जोड़ी इस बार एक ऐसी कहानी लेकर आ रही है, जो एक मछुआरे की ज़िंदगी और उसकी संघर्षपूर्ण यात्रा को दिखाएगी। फिल्म की कहानी एक भारतीय मछुआरे (नागा… Read More नागा चैतन्य और साई पल्लवी की फिल्म ‘तंडेल’ का ट्रेलर हुआ रिलीज़

संस्कृती बालगुडेच्या ‘Courage’ चित्रपटाचे अमेरिकेत विशेष स्क्रिनिंग!

मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नृत्य, फॅशन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संस्कृतीचा पहिला इंग्रजी चित्रपट ‘Courage’ आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतोय. या चित्रपटाची संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील (USA) सँटो डोमिन्गो फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत निवड झाली असून, या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग तिथे संपन्न झाले. संस्कृतीच्या अभिमानास्पद प्रवासाची सुरुवात! या… Read More संस्कृती बालगुडेच्या ‘Courage’ चित्रपटाचे अमेरिकेत विशेष स्क्रिनिंग!

T-Series Dominates IIFA 2025 Nominations with ‘Bhool Bhulaiyaa 3’ & ‘Srikanth’ Leading the Pack!

The International Indian Film Academy Awards (IIFA) 2025 nominations are out, and once again, T-Series has asserted its dominance in Bollywood. With ‘Bhool Bhulaiyaa 3’ leading the charge, securing multiple nominations—including Best Picture and Best Actor—the powerhouse production house is set to rule this year’s awards season. T-Series Continues Its Reign Over Bollywood with Multiple… Read More T-Series Dominates IIFA 2025 Nominations with ‘Bhool Bhulaiyaa 3’ & ‘Srikanth’ Leading the Pack!

‘स्नेक’ बना दुनिया में 24 घंटे में दूसरा सबसे ज्यादा देखा जाने वाला म्यूजिक वीडियो!

नोरा फतेही ने अंतरराष्ट्रीय संगीत जगत में अपना दबदबा फिर से साबित कर दिया है! जेसन डेरुलो के साथ उनके हाल ही में रिलीज़ हुए म्यूजिक वीडियो ‘स्नेक’ ने रिलीज़ के 24 घंटों के भीतर दुनिया भर में सबसे ज्यादा देखे जाने वाले वीडियो में #2 स्थान हासिल किया है। ब्रूनो मार्स और रोज़े से… Read More ‘स्नेक’ बना दुनिया में 24 घंटे में दूसरा सबसे ज्यादा देखा जाने वाला म्यूजिक वीडियो!

बर्थडे बॉय अंकुश चौधरीकडून चाहत्यांना खास रिटर्न गिफ्ट!

१३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले होते. या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. तब्बल दशकभरानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी सतत होत होती. अखेर वाढदिवसाचे औचित्य साधत अभिनेता अंकुश चौधरीने ‘नो एंट्री पुढे धोका आहे २… Read More बर्थडे बॉय अंकुश चौधरीकडून चाहत्यांना खास रिटर्न गिफ्ट!