सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार – ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’
सोनी मराठी वाहिनी गेल्या ६ वर्षांपासून सतत नवनवीन विषयांवर आधारित मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. हे कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, त्यांना एक वेगळा अनुभव देत आहेत. आता सोनी मराठी आणत आहे ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ – टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच होणारा कीर्तनकारांवर आधारित रिऍलिटी शो! महाराष्ट्राची समृद्ध कीर्तनपरंपरा महाराष्ट्राला संतांची भूमी… Read More सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार – ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’
