मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ मधून रसिकांच्या भेटीला!

मराठी रंगभूमीवर आपल्या खास अभिनयशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर आता एका नव्या आणि विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. रॉयल थिएटर निर्मित आणि मिहिर गवळी यांच्या निर्मितीतील ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ या नव्या नाटकाचा शुभारंभ होत असून, या निमित्ताने रंगभूमीवर एक वेगळीच रंगत अनुभवायला मिळणार आहे. अतुल परचुरे यांच्या आठवणींना उजाळा… Read More मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ मधून रसिकांच्या भेटीला!

२५ एप्रिलला होणार ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’चा शुभारंभ प्रयोग

भावनांच्या प्रवासाला स्पर्श करणारा नवा नाट्यअनुभव मराठी रंगभूमीवर एक वेगळा, भावनिक आणि मनाच्या आत खोलवर स्पर्श करणारा अनुभव घेऊन येणारे ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ हे नवे नाटक येत्या २५ एप्रिल रोजी आपल्या पहिल्या प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जीवनातील नात्यांची गुंतागुंत, चढ-उतार आणि आशेचा नाजूक धागा यांची सांगड घालत हे नाटक प्रेक्षकांच्या आयुष्याशी जोडणारं एक… Read More २५ एप्रिलला होणार ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’चा शुभारंभ प्रयोग

मराठी रंगभूमीवर ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’चा भन्नाट धमाका!

भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर दमदार एंट्री अनेक दशकं इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर आता पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून येत आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे त्यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इंग्रजीत गाजलेलं नाटक आता मराठमोळ्या अंदाजात भरत… Read More मराठी रंगभूमीवर ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’चा भन्नाट धमाका!

शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरले आहे. मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित हे नाटक समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ‘हिमालयाच्या’ पाठीशी उभ्या राहिलेल्या ‘सावली’चे, म्हणजेच त्यांच्या पत्नीचे, मन हेलावून टाकणारे आयुष्य मांडते. या महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई दिसत… Read More शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

नात्यांच्या कडू–गोड प्रवासाची सुरुवात मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विरुद्ध स्वभाव, विरुद्ध मनोवृत्ती आणि सुरू होणारा गोंधळ ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत. काही अनपेक्षित कारणास्तव ते एकमेकांसमोर येतात… Read More प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

नव्या विषयाची रंगभूमीवरील सफर मुंबई — अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत समान ताकदीने स्वतःचा ठसा उमटवणारे अष्टपैलू हृषिकेश जोशी पुन्हा एकदा रंगभूमीवर दमदार पुनरागमन करत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’ यांच्या सौजन्याने साकारलेलं त्यांचं नवीन नाटक — ‘बोलविता धनी’. नांदी नाटकानंतर लेखक-दिग्दर्शक म्हणून येणारं त्यांचं… Read More हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

मतकरींच्या कथांना मिळाला विजय केंकरेंच्या दिग्दर्शनाचा ‘स्पेशल टच’ रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्मलेली रहस्यकथा आणि त्याला रंगभूमीवरील दृश्यरूप देणारा कल्पक, अनुभवी दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे. उत्कृष्ट लिखाण आणि दिग्दर्शनामुळे ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटक सध्या चर्चेत आहे. बदाम राजा प्रॉडक्शन प्रस्तुत या सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या मतकरींच्या दोन गूढ कथांचं एक नाट्यमय रूप प्रेक्षकांसमोर… Read More ‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’

अभिजात कलाकृतीचा नवा प्रवासमराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते, म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच, शिवाय मराठीतही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुन्हा पुन्हा लोकांसमोर सादर केले गेले. ‘सखाराम बाइंडर’ हे… Read More रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’