संदीप पाठक यांच्यावर मित्रांकडून प्रेमाचा वर्षाव; ‘वऱ्हाड निघालं लंडनला’चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रंगलेला हा विशेष प्रयोग एका अनोख्या सरप्राईजमुळे अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला. मित्रांकडून खास सरप्राईज या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते अभिनेता संदीप पाठक यांना त्यांच्या बालपणीच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास… Read More संदीप पाठक यांच्यावर मित्रांकडून प्रेमाचा वर्षाव; ‘वऱ्हाड निघालं लंडनला’चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय

मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ

मराठी संगीत क्षेत्रात सध्या हिप-हॉपचा वेगाने वाढणारा ट्रेंड पाहायला मिळत असून, या नव्या लाटेत दमदार ठसा उमटवणारे नाव म्हणजे रॉक्सन. आपल्या प्रभावी गीतलेखन, स्पष्ट मांडणी आणि वास्तवाशी जोडलेल्या आशयामुळे रॉक्सनने अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. राज्य पुरस्कार नामांकनामुळे चर्चेत रॉक्सनच्या कारकिर्दीला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. ६२ व्या राज्य मराठी… Read More मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ

मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ मधून रसिकांच्या भेटीला!

मराठी रंगभूमीवर आपल्या खास अभिनयशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर आता एका नव्या आणि विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. रॉयल थिएटर निर्मित आणि मिहिर गवळी यांच्या निर्मितीतील ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ या नव्या नाटकाचा शुभारंभ होत असून, या निमित्ताने रंगभूमीवर एक वेगळीच रंगत अनुभवायला मिळणार आहे. अतुल परचुरे यांच्या आठवणींना उजाळा… Read More मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ मधून रसिकांच्या भेटीला!

केदार शिंदे यांची नवी कलाकृती ‘गणा धाव रे’; श्रद्धा आणि भावविश्वाचा अर्थपूर्ण प्रवास

आध्यात्मिक विषयाची नवी मांडणी मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन विषयांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता ‘गणा धाव रे’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि ‘कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ निर्मित हा चित्रपट श्रद्धा, अध्यात्म आणि मानवी भावनांचा संगम सादर करणारा आहे. सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, चैतन्य प्रवीण राणे आणि रिचर्ड पीटर्स यांच्या निर्मितीत… Read More केदार शिंदे यांची नवी कलाकृती ‘गणा धाव रे’; श्रद्धा आणि भावविश्वाचा अर्थपूर्ण प्रवास

‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; हिंदवी स्वराज्याच्या गाथेची रोमांचक झलक

भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’चा ट्रेलर मुंबईत भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये अधिकृतरित्या रिलीज झालेल्या या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी… Read More ‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; हिंदवी स्वराज्याच्या गाथेची रोमांचक झलक

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नाटकाचा रंगलेला शतकी प्रयोग

शंभराव्या प्रयोगाचा दिमाखदार उत्सव रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मराठी रंगभूमीवर अनेक नाटकांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यापैकी ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत शंभर प्रयोगांचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत, ‘जिगीषा’ निर्मित आणि विनोद रत्ना लिखित-दिग्दर्शित या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात… Read More ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नाटकाचा रंगलेला शतकी प्रयोग

संवेदनशील विषयाची जाणीवपूर्वक मांडणी; ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेचा महत्त्वपूर्ण संदेश

मासिक पाळीसारख्या विषयाची प्रभावी हाताळणी सन मराठीवरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ ही लोकप्रिय मालिका सध्या एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयामुळे चर्चेत आली आहे. मासिक पाळीसारख्या नैसर्गिक पण समाजात अजूनही मोकळेपणाने न बोलल्या जाणाऱ्या विषयाची या मालिकेत अत्यंत समजूतदारपणे आणि जाणीवपूर्वक मांडणी करण्यात आली आहे. अलीकडील भागांमध्ये या विषयाला सामाजिक संदर्भ देत वास्तववादी चित्रण सादर करण्यात… Read More संवेदनशील विषयाची जाणीवपूर्वक मांडणी; ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेचा महत्त्वपूर्ण संदेश

‘तुला पाहता’ : तीन पिढ्यांच्या प्रेमकथेचा वेगळा प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर

प्रेम कसं करायचं हे अनेक जण शिकवतात, पण ते विसरायचं कसं, हे कोणीच सांगत नाही… या एका भावनिक विचारातून उलगडणारी ‘तुला पाहता’ ही कथा प्रेक्षकांना एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जाणार आहे. प्रेम, विरह, आठवणी आणि काळानुसार बदलणारी नाती यांचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तीन पिढ्यांची कहाणी – एका धाग्यात गुंफलेली ‘तुला पाहता’… Read More ‘तुला पाहता’ : तीन पिढ्यांच्या प्रेमकथेचा वेगळा प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर