जागतिक हास्य दिनानिमित्त स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे यांची खास भावना; “लोकांना हसवणं हीच खरी कला”

आज साजऱ्या होणाऱ्या World Laughter Day च्या निमित्ताने स्टँडअप कॉमेडियन Mandar Bhide यांनी हास्याचं आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करत मनोगत व्यक्त केलं आहे. सध्या स्टँडअप कॉमेडीचा विषय प्रचंड चर्चेत असून, विविध भाषांमधील कलाकार प्रेक्षकांना निखळ आनंद देताना दिसत आहेत. या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मंदार भिडे यांनी आपल्या प्रवासातून हास्याचं खऱ्या अर्थाने महत्त्व… Read More जागतिक हास्य दिनानिमित्त स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे यांची खास भावना; “लोकांना हसवणं हीच खरी कला”

BIGG BOSS मराठी सिझन 6 चा फिनाले रेकॉर्ड ब्रेकिंग; ३.१ TVR सह महाराष्ट्राने घेतला जल्लोषात उत्सव!

कलर्स मराठीवरील ‘Bigg Boss Marathi Season 6’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोने यंदाच्या पर्वात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत रेटिंगच्या स्पर्धेतही विक्रम मोडीत काढले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्याने तब्बल ३.१ TVR मिळवत यावर्षीच्या सर्व मराठी रिअ‍ॅलिटी शोचे रेकॉर्ड्स मागे टाकले. या अभूतपूर्व यशामुळे हा शो पुन्हा एकदा महाराष्ट्राचा नंबर १ रिअ‍ॅलिटी शो ठरला आहे. महाअंतिम… Read More BIGG BOSS मराठी सिझन 6 चा फिनाले रेकॉर्ड ब्रेकिंग; ३.१ TVR सह महाराष्ट्राने घेतला जल्लोषात उत्सव!

‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर दिमाखात लॉन्च; १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला!

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या शुभहस्ते ‘लाडकी बहीण’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभली होती, ज्यामुळे या लॉन्च सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, आमदार संदीप क्षीरसागर, शितल म्हात्रे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री योगेश कदम आणि उद्योगमंत्री… Read More ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर दिमाखात लॉन्च; १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला!

‘नात्यांचा गुंता आणि मैत्रीची भन्नाट गोष्ट सांगणार ‘बाप्या’!’

ट्रेलरमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुकता मैत्री, प्रेम आणि नात्यांमधील गुंतागुंत एका वेगळ्या ढंगात मांडणाऱ्या ‘बाप्या’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाने आता ट्रेलरमधून कथानकाची झलक देत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘शैलजा ते शैलेश’ – एका वेगळ्या प्रवासाची कथा ट्रेलरमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारत असलेली… Read More ‘नात्यांचा गुंता आणि मैत्रीची भन्नाट गोष्ट सांगणार ‘बाप्या’!’

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या मराठी आवृत्तीचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू

भव्य ऐतिहासिक चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना, आता चित्रपटाच्या मराठी आवृत्तीचे ॲडव्हान्स बुकिंग अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, प्रदर्शनापूर्वीच चित्रपट चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. रितेश देशमुख यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अभिनेता, दिग्दर्शक,… Read More ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या मराठी आवृत्तीचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू

अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून दमदार कमबॅक

पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री निशिगंधा वाड या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘तुला पाहता’ या आगामी मराठी चित्रपटातून त्या प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनेक वर्षांनंतर त्यांच्या पुनरागमनामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. निर्मिती आणि तांत्रिक बाजू भक्कम या… Read More अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून दमदार कमबॅक

“१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान”

छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा! समृद्ध परंपरेचा अभिमानास्पद प्रवास जनरल एज्युकेशन सोसायटीच्या १३५ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छबिलदास शाळेत ‘अक्षीकर पुरस्कार’ वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. २४ एप्रिल १८९२ रोजी कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने शिक्षण क्षेत्रात भक्कम पाय रोवले असून,… Read More “१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान”

मराठी ZEE5 ची गूढकथा ‘डिटेक्टिव्ह धनंजय’ १ मे २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रहस्य आणि थराराचा नवा अध्याय सुरू होणार असून, मराठी ZEE5 वर ‘डिटेक्टिव्ह धनंजय-रहस्यजाल’ ही नवी ओरिजनल मालिका १ मे २०२६ पासून प्रदर्शित होणार आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका शिरगाव या रहस्यमय शहराच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी थरारक कथा घेऊन येत आहे. साहित्यिक वारशाला आधुनिक स्पर्श बाबुराव… Read More मराठी ZEE5 ची गूढकथा ‘डिटेक्टिव्ह धनंजय’ १ मे २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला!